कार आणि सरकार दोन्ही चालवतोय; स्टेअरिंगवरची पकड घट्ट आहे : उद्धव ठाकरे

मास्क घालणे, हात धुणू आणि अंतर ठेवणे ही आपली जीवनशैली आता बनलेली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.