सावधानःThe Kashmir Files च्या नावावर WhatsApp द्वारे कोट्यवधींची घोटाळ; तुमची एक चुक तुम्हाला कंगाल बनवू शकते

WhatsApp वर आलेल्या मेसेजवर क्लिक केल्यास चित्रपट डाऊनलोड होणार नाही, मात्र जे सायबर गुन्हेगार आहेत त्यांना तुमचा मोबाईल हॅक करण्याची संधी तुम्ही त्यांना देता. त्यामुळे तुमचे बँक खाते काही मिनिटातच रिकामे केले जाऊ शकते.

| Updated on: Mar 17, 2022 | 6:03 PM
WhatsApp हे खूप लोकप्रिय Messging App आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारी करणारे यावर लक्ष ठेवून असतात. देशात अथवा जगात काही तरी घडते आणि त्याच्या नावाखाली मग व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोट्यवधींची घोटाळा केला जात आहे. आताही काही सायबर गुन्हेगारांकडून काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे.

1 / 6
काश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट फ्रीमध्ये दाखवला जाणार म्हणून WhatsApp वर एक मेसेज शेअर केला जात आहे. त्या मेसेजमध्ये असणाऱ्या Link वर Click केला की, तुमच्या मोबाईलवर एक Malware येऊ शकतो आणि त्याचा वापर हे हॅकर्स करु शकतात, याद्ववारेच तुमची फसवणूकही केली जाऊ शकते. त्यामुळ याबाबत पोलिसांनीही सतर्कता दाखवली आहे.

2 / 6
WhatsApp च्या Messging App चा वापर करुन फसवणूक करण्यात येत असल्याने नोएडाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त रणविजय सिंग यांनी या घोटाळ्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे WhatsApp द्ववारे काश्मीर फाईल्स चित्रपटाची बनावट लिंक पाठवून फसवणूक केली जात असल्याने सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

3 / 6
WhatsApp वर आलेल्या मेसेजवर क्लिक केल्यास चित्रपट डाऊनलोड होणार नाही, मात्र जे सायबर गुन्हेगार आहेत त्यांना तुमचा मोबाईल हॅक करण्याची संधी तुम्ही त्यांना देता. त्यामुळे तुमचे बँक खाते काही मिनिटातच रिकामे केले जाऊ शकते. पीटीआय या वृत्तसंस्थेकडूनही या प्रकारची गुन्हेगारी प्रचंड वाढत असून चित्रपटाच्या नावाखाली हा घोटाळा केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

4 / 6
या अशा गोष्टींपासून लांब राहायचे असेल तर आणि आपले बँक खाते सुरक्षित ठेवायचे असेल तर WhatsApp वापरकर्त्यांनी सोशल मीडिया किंवा अॅप्सवर शेअर केल्या जाणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करणे टाळावे. अनोळखी व्यक्तीने लिंक शेअर केली असेल तर धोका असल्याचे निश्चित होते.

5 / 6
WhatsApp वापरकर्त्यांनी कोणत्याही माहिती नसलेल्या लिंकवर दिलेल्या फाईल्स डाउनलोड करू नका. यामुळे तुमच्या फोनवर मालवेअर इन्स्टॉल होऊ शकतो. त्यामुळे तुमची वैयक्तीक माहिती म्हणजेच आधार क्रमांक, नाव, पत्ता, पॅन क्रमांक अशा कोणत्याही गोष्टी कुठेही शेअर करु नका.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.