Corona Patient Care | होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांनी काळजी कशी घ्यावी? वाचा !

कोरोना विषाणूची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. हा संसर्ग एकापासून दुसऱ्या ठिकाणी फार लवकर पसरतो. कोरोनाच्या गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते.

| Updated on: Apr 15, 2021 | 4:41 PM
कोरोना विषाणूची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. हा संसर्ग एकापासून दुसऱ्या ठिकाणी फार लवकर पसरतो. कोरोनाच्या गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु सौम्य किंवा मध्यम प्रकरणांमध्येही घरी राहूनही उपचार केले जाऊ शकतात. त्याला ‘होम आयसोलेशन’ असेही म्हणतात. होम आयसोलेशनमध्ये, रुग्ण स्वतःस घराच्या उर्वरित सदस्यांपासून वेगळे ठेवून उपचार करू शकतात.

1 / 14
होम आयसोलेशनसाठी आवश्यक असलेले नियम : होम आयसोलेशनसाठी कोरोना रूग्णाला घरात एक स्वतंत्र आणि हवेशीर खोली असणे आवश्यक आहे. रुग्णासाठी स्वतंत्र शौचालय असावे. 24 तास रुग्णाच्या काळजीसाठी एखादी व्यक्ती असावी. तसेच, होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णाची लक्षणे तीव्र असू नयेत. जर गंभीर असेल, तर रुग्णास रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

2 / 14
Maharashtra Corona Update

Maharashtra Corona Update

3 / 14
कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतरही अशक्तपणा जाणवतोय?

4 / 14
आहार कसा असावा? : कोरोना रूग्णांनी घरी बनवलेले ताजे आणि साधे भोजन खावे. मोसंबी, संत्री सारखी ताजी फळे आणि सोयाबीन-डाळीसारखा प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. अन्नात आले, लसूण आणि हळद यासारखे मसाले वापरावे. दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्यावे.

5 / 14
हे लक्षात ठेवा : कोरोना विषाणू शरीर तसेच रुग्णांनाही कमकुवत करते. म्हणूनच, उपचारादरम्यान, रुग्णांनी त्यांच्या मानसिक आरोग्याची देखील पूर्ण काळजी घेतली पाहिजे. आपण घरातील एकांतात असताना देखील आपल्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी फोन आणि व्हिडीओ कॉलद्वारे संपर्कात राहू शकता. यावेळी, आपली आवडती पुस्तके वाचा. आपण मोबाईलवर आपले आवडते शो पाहू शकता आणि हलके-फुलके गेम देखील खेळू शकता. स्वत:वर जास्त दबाव आणू नये आणि भरपूर विश्रांती घेता येईल, याची काळजी घ्या.

6 / 14
काय खाऊ नये? : कोरोना रुग्णांनी मैदा, तळलेले अन्न किंवा जंक फूड खाऊ नये. चिप्स, पॅकेट बंद रस, कोल्ड्रिंक्स, चीज, लोणी, मटण, तळलेले पदार्थ, मांस आणि पाम तेलासारख्या असंतृप्त चरबीपासून बनवलेल्या पदार्थांपासून दूर रहावे. आठवड्यातून एकदाच अंड्यातील पिवळा भाग खाव. तसेच, आठवड्यातून दोन किंवा तीन वेळेपेक्षा नॉन-वेज खाऊ नका.

7 / 14
होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांनी दिवसातून दोनदा ताप आणि ऑक्सिजनची पातळी तपासली पाहिजे. शरीराचे तापमान 100 फॅरेनहाइटपेक्षा जास्त नसावे. त्याच वेळी, ऑक्सिमीटरमधून ऑक्सिजनची पातळी तपासा. SPO2 दर 94 टक्क्यांपेक्षा कमी नसावा. आपल्याला इतर कोणताही आजार असल्यास, त्याचा उपचार नियमित सुरू ठेवावा. होम आयसोलेशन दरम्यान मद्यपान, धूम्रपान किंवा इतर कोणतेही मादक पदार्थ घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याचे अनुसरण करा आणि नियमितपणे औषधे घ्या.

8 / 14
कमी चरबीयुक्त दूध आणि दही खावे. मांसाहार करणार्‍यांनी स्कीनलेस चिकन, मासे आणि अंड्याचा पांढरा भाग खावा. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. कोरोना रुग्णांचे भोजन कमी कोलेस्टेरॉल तेलात शिजवावे.

9 / 14
होम आयसोलेशन कालवधी : सामान्यत: होम आयसोलेशनचा कालावधी 14 दिवस असतो. गेल्या 10 दिवसात जर रुग्णाला ताप किंवा इतर काही लक्षणे नसतील तर डॉक्टरांना विचारून ते घरातून बाहेर पडू शकतात.

10 / 14
रुग्णाची काळजी घेताना नेहमीच थ्री लेयर मास्क, डिस्पोजेबल ग्लोव्हज आणि प्लास्टिकचे एप्रन वापरा. सोडियम हायपोक्लोराईटसह नेहमी एप्रन स्वच्छ करा. हात न धुता आपले नाक, तोंड आणि चेहरा यांना स्पर्श करू नका.

11 / 14
शौचालयात जाण्यापूर्वी आणि स्वयंपाक करण्यापूर्वी आणि नंतर आपले हात नीट धुवा. रुग्णाच्या थुंकी, लाळ आणि शिंकण्याशी थेट संपर्क टाळा. रुग्ण वापरत असलेल्या कोणत्याही गोष्टीला स्पर्श करू नका. अन्न देताना रुग्णाच्या थेट संपर्कात येऊ नका. अन्न स्टूल किंवा टेबलवर ठेवा. भांडी घासत असताना डिस्पोजेबल हातमोजे वापरा.

12 / 14
दररोज रुग्णाची खोली, स्नानगृह आणि शौचालयाचा पृष्ठभाग स्वच्छ करा. आपल्या मोबाईल फोनवर आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करा आणि अॅपवर 24 तास सूचना आणि लोकेशन ट्रॅकिंग, जीपीएस ट्रॅकिंग सुरु ठेवा.

13 / 14
घराच्या सदस्यांची काळजी घ्या : जर घरात कोणी कोरोना रुग्ण असेल तर, 24 ते 50 वर्षे वयोगटातील कोणीही व्यक्ती त्याची काळजी घेऊ शकेल. काळजीवाहू व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी असावा. रुग्णाची काळजी घेत असलेल्या व्यक्तीस कर्करोग, दमा, श्वसनविषयक समस्या, मधुमेह किंवा रक्तदाब यासारखा गंभीर आजार असू नये.

14 / 14
Non Stop LIVE Update
Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.