Vastu | पैशाची चणचण भासतेय ? हातात आलेला पैसा टिकत नाहीये? मग घरात या गोष्टी नक्की ठेवा

मुंबई (मृणाल पाटील) : अनेक वेळा वास्तूमुळे कुटुंबात पैसा (Money) न ठेवण्याची समस्याही उद्भवते. अशा परिस्थितीत काही वस्तू घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. बऱ्याच वेळा आपल्या आपल्या हातात पैसा येतो पण या न त्या कारणाने आपल्या हातातून निघून सुद्धा जाते. जर तुम्हाला पैसा टिकवायचा असेल तर वास्तुशास्त्रानुसार (Vastu) सांगितलेल्या 5 गोष्टीं घरात नक्की आणा.

| Updated on: Jan 28, 2022 | 2:42 PM
 वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मातीचे भांडे ठेवल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासत नाही. यासोबतच घरातील आजारांपासूनही संरक्षण मिळते. पण मातीची ही घागरी नेहमी उत्तर दिशेला ठेवाव्यात.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मातीचे भांडे ठेवल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासत नाही. यासोबतच घरातील आजारांपासूनही संरक्षण मिळते. पण मातीची ही घागरी नेहमी उत्तर दिशेला ठेवाव्यात.

1 / 5
वास्तूनुसार घरात क्रिस्टल बॉल ठेवणे खूप शुभ मानले जाते. घराच्या दार किंवा खिडकीच्या वर ठेवा. असे केल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासणार नाही आणि सुख-समृद्धी कायम राहील.

वास्तूनुसार घरात क्रिस्टल बॉल ठेवणे खूप शुभ मानले जाते. घराच्या दार किंवा खिडकीच्या वर ठेवा. असे केल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासणार नाही आणि सुख-समृद्धी कायम राहील.

2 / 5
हत्ती हे ऐश्वर्य आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. याला माता लक्ष्मीचे वाहान मानले जाते. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, तिथे लक्ष्मीची वास असतो अशी मान्यता आहे. या लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही अशी मान्यता आहे.

3 / 5
 कासव हे यशाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की तुम्ही घरात धातूचा कासवा ठेवला तरी काही वेळातच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसू लागतो. घराच्या उत्तर दिशेला नेहमी ठेवा. यामुळे कुटुंबातील लोकांची प्रगती जलद होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

4 / 5
वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप शुभ असते. या वनस्पतीमुळे घरातील वास्तुदोष दूर होतात. या रोपाला नियमित पाणी घालून त्याखाली दिवा लावल्याने कुटुंबात सुख-संपत्ती वाढते. पण दिवा कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका. विष्णूला प्रिय असणाऱ्या तुळशीमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते.  (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.