Har Ghar Tiranga: पुण्यातील केंद्रीय विद्यालयाने ‘हर घर तिरंगा मोहीमेअंर्तगत’ रॅली काढत दिला एकात्मतेचा संदेश

'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

| Updated on: Aug 13, 2022 | 11:24 AM
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी  वर्षानिमित्त  सरकार स्वातंत्र्यदिन विशेष करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील केंद्रीय विद्यालयातही  तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरकार स्वातंत्र्यदिन विशेष करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील केंद्रीय विद्यालयातही तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

1 / 5
शाळेतील  विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते. हातात  तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनीही  वंदे मातरम, घर घर  तिरंगा हर घर तिरंगा , भारत माता की जय अश्या  घोषणा देत यामध्ये  सहभागी झाले होते.

शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनीही वंदे मातरम, घर घर तिरंगा हर घर तिरंगा , भारत माता की जय अश्या घोषणा देत यामध्ये सहभागी झाले होते.

2 / 5
विद्यालयापासून ते  तिरंगा रॅली Armament colony, ARDE colony या परिसरातून  ही   तिरंगा रॅली नेण्यात आली. यावेळी  शाळेच्या प्राचार्या शबाना  खान, वरिष्ठ शिक्षक सहभागी झाले होते.

विद्यालयापासून ते तिरंगा रॅली Armament colony, ARDE colony या परिसरातून ही तिरंगा रॅली नेण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या शबाना खान, वरिष्ठ शिक्षक सहभागी झाले होते.

3 / 5
'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

4 / 5

  सरकारच्या  या मोहीमेला देशभरातून  चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्यासोबतच नागरिकही मोठ्या उत्साहाने आनंदाने यात सहभागी होत आहेत.
उद्या 15  ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे.

सरकारच्या या मोहीमेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्यासोबतच नागरिकही मोठ्या उत्साहाने आनंदाने यात सहभागी होत आहेत. उद्या 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.