kiara aadvani : जुग जुग जिओच्या सक्सेस पार्टीत अभिनेत्री कियारा झाली ट्रोल….

अभिनेत्री कियारा अडवाणी ही इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेली कियारा सध्या तिच्या चित्रपटांच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. भूल भुलैया 2 आणि त्यानंतर जुग जुग जिओला मिळालेल्या प्रतिसादापासून ही अभिनेत्री खूप आनंदी आहे.

Aug 07, 2022 | 2:09 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 07, 2022 | 2:09 PM

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेली कियारा सध्या तिच्या चित्रपटांच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. भूल भुलैया 2 आणि त्यानंतर जुग जुग जिओला मिळालेल्या प्रतिसादापासून ही अभिनेत्री खूप आनंदी आहे.

1 / 5
नुकतीच ही अभिनेत्री तिच्या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत सहभागी होण्यासाठी आली होती. मात्र, पार्टीत पोहोचलेल्या अभिनेत्रीला यावेळी ट्रोलिंगचा सामना करावा लागला. जाणून घेऊया असे काय झाले, नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

2 / 5
वास्तविक, चित्रपट निर्माता करण जोहरने नुकतीच त्याच्या घरी जुग जुग जिओची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत चित्रपटाशी संबंधित अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यादरम्यान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री कियार अडवाणीही पार्टीला हजेरी लावण्यासाठी आली होती

3 / 5
मात्र, सोशल मीडिया युझर्सनी तिला ट्रोल केले आहे.  युझर्सच्या म्हणण्यानुसार  अभिनेत्री तिच्या ड्रेसखाली पॅंट घालायला विसरली, त्यानंतर सर्वांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

4 / 5
आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, दीदी पँट घाला. एकाने लिहिले, तुम्ही पॅन्ट घरी विसरलात का? याशिवाय नेटिझन्स सातत्याने विविध कमेंट्स करून अभिनेत्रीला ट्रोल करत आहेतले आहे

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें