Photo : ‘लक्ष्मी’च्या प्रमोशनसाठी कियाराचा खास लूक; टीमसह रेड कार्पेटवर हजेरी

प्रिमीयरसाठी कियारानं पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. या लूकमध्ये कियारा अत्यंत सुंदर दिसत होती. (Kiara’s special look for the promotion of ‘Lakshmi )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:00 PM, 9 Nov 2020
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांचा 'लक्ष्मी' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
गेले अनेक दिवस या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये टीमने कुठलीही कसर सोडलेली नाही.
काल या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. या प्रीमियरला संपूर्ण टीम पोहचली होती. यावेळी कियाराचा हटके अंदाज पाहायला मिळाले.
कियारानं पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. या लूकमध्ये कियारा अत्यंत सुंदर दिसत होती.
कियारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या प्रीमियरचे फोटो शेअर केले आहेत.