Happy birthday King Khan : बॉलिवूडच्या किंग खानचा 55 वा वाढदिवस, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अभिनय, खासगी आयुष्यातील गमती-जमती आणि स्टार बनण्यासाठीचा संघर्ष यामुळे त्याचे अनेक चाहते आहे. (King Khan's 55th birthday, a shower of good wishes from fans)

| Updated on: Nov 02, 2020 | 9:05 AM
बॉलिवूडचा बादशाह, किंग खान असा अनेक नावाने प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खानसाठी आज खास दिवस आहे. आज त्याचा 55 वा वाढदिवस आहे.

बॉलिवूडचा बादशाह, किंग खान असा अनेक नावाने प्रसिद्ध असलेल्या शाहरुख खानसाठी आज खास दिवस आहे. आज त्याचा 55 वा वाढदिवस आहे.

1 / 8
विशेष म्हणजे स्वत: आमिर खाननं शाहरुख खानचा कॅमिओ सीन शूट केल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे स्वत: आमिर खाननं शाहरुख खानचा कॅमिओ सीन शूट केल्याची चर्चा आहे.

2 / 8
Happy birthday King Khan : बॉलिवूडच्या किंग खानचा 55 वा वाढदिवस, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

3 / 8
खरंतर शाहरुख बॉलिवूडचाच नाही तर खऱ्या अर्थानं घरातलाही किंग आहे. याचं कारण आहे कुटुंबासाठी त्याच्या मनात असलेलं प्रेम. तो नेहमीच सोशल मीडियावर आपल्या हॅपी फॅमिलीचे फोटो शेअर करत असतो.

खरंतर शाहरुख बॉलिवूडचाच नाही तर खऱ्या अर्थानं घरातलाही किंग आहे. याचं कारण आहे कुटुंबासाठी त्याच्या मनात असलेलं प्रेम. तो नेहमीच सोशल मीडियावर आपल्या हॅपी फॅमिलीचे फोटो शेअर करत असतो.

4 / 8
त्याची लव्ह स्टोरी अनेकांना भूरळ पाडणारी आहे. बॉलिवूडचा किंग असल्यानं त्याचे अनेक चाहते आहेत. मात्र तो त्याची पत्नी गौरी हिला आपल्या आयुष्यातील एक गिफ्ट मानतो.

त्याची लव्ह स्टोरी अनेकांना भूरळ पाडणारी आहे. बॉलिवूडचा किंग असल्यानं त्याचे अनेक चाहते आहेत. मात्र तो त्याची पत्नी गौरी हिला आपल्या आयुष्यातील एक गिफ्ट मानतो.

5 / 8
सोशल मीडियावर एका चाहत्यानं शाहरुखला प्रश्न केला होता. लग्नाला 29 वर्ष झाले आहेत तर गौरीला काय गिफ्ट द्याल?, त्यावर शाहरुखनं रोमँटिक अंदाजात उत्तर दिलं होतं. आयुष्यातील सगळ्यात चांगल्या गिफ्टला मी काय गिफ्ट देणार, असे शाहरुख म्हणाला होता. तो नेहमी गौरीसाठी असलेलं प्रेम जाहीरपणे व्यक्त करत असतो.

6 / 8
शाहरुखची पत्नी गौरी खान हिंदू-पंजाबी परिवारातून आहे आणि या दोघांना 3 मुलं आहेत. आर्यन, सुहाना आणि अबराम. शाहरुख जेवढा चांगला पती आहे तेवढाच चांगला वडीलही आहे. तो नेहमीच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतो.

7 / 8
 तिन्ही मुलांमध्ये तो मुलगी सुहानासोबत एक वेगळाच बॉन्ड शेअर करतो.

तिन्ही मुलांमध्ये तो मुलगी सुहानासोबत एक वेगळाच बॉन्ड शेअर करतो.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.