Coconut Water: अँटी-एजिंग आणि मुरुमांसाठी फायदेशीर ठरते नारळपाणी

नारळपाणी सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. तसेच त्याचे काही दुष्परिणामही नसतात. जाणून घेऊया नारळ पाण्याचे फायदे..

| Updated on: Oct 28, 2022 | 12:26 PM
तहान भागवण्याबरोबरच नारळपाणी हे आपले शरीर निरोगी ठेवण्याचेही काम करते. ते हलके, तहान भागवणारे, त्वचेचा रंग उजळण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. खास गोष्ट म्हणजे नारळाचं पाणी हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. तसेच त्याचे काही दुष्परिणामही नसतात. जाणून घेऊया नारळ पाण्याचे फायदे..

1 / 5
नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक मॉयश्चरायझिंग गुणधर्म असतात आणि ते त्वचेला हायड्रेट व मॉयश्चराइझ करते. नारळ पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात. तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येऊ लागते.

नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक मॉयश्चरायझिंग गुणधर्म असतात आणि ते त्वचेला हायड्रेट व मॉयश्चराइझ करते. नारळ पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात. तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येऊ लागते.

2 / 5
नारळ पाण्यामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. नारळ पाणी आपल्या त्वचेला इतक्या चांगल्या पद्धतीने मॉयश्चराइझ करण्यामागचे हे मुख्य कारण आहे. तसेच, हे त्वचेच्या नवीन पेशींना वाढण्यास मदतही करते.

नारळ पाण्यामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. नारळ पाणी आपल्या त्वचेला इतक्या चांगल्या पद्धतीने मॉयश्चराइझ करण्यामागचे हे मुख्य कारण आहे. तसेच, हे त्वचेच्या नवीन पेशींना वाढण्यास मदतही करते.

3 / 5
नारळ पाण्यामध्ये नैसर्गिकरित्या एक असा गुणधर्म असतो, जो अँटी-एजिंग म्हणून कार्य करतो. ते आपल्या त्वचेसाठी चांगले आहे. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, फाइन लाइन्स या नियंत्रित होतात.

नारळ पाण्यामध्ये नैसर्गिकरित्या एक असा गुणधर्म असतो, जो अँटी-एजिंग म्हणून कार्य करतो. ते आपल्या त्वचेसाठी चांगले आहे. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, फाइन लाइन्स या नियंत्रित होतात.

4 / 5
चेहऱ्यावर आलेली मुरुमे हटवण्यासाठी नारळ पाणी हा एक अनोखा आणि घरगुती उपाय आहे. त्यामध्ये अँटी- बॅक्टेरिअल तसेच अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मुरुमांपासून मुक्तता देण्यासाठी एकत्र कार्य करतात.

चेहऱ्यावर आलेली मुरुमे हटवण्यासाठी नारळ पाणी हा एक अनोखा आणि घरगुती उपाय आहे. त्यामध्ये अँटी- बॅक्टेरिअल तसेच अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मुरुमांपासून मुक्तता देण्यासाठी एकत्र कार्य करतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.