आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते कच्ची हळद

हळदीमध्ये अनेक पोषक घटक असतात. कच्ची हळदही अतिशय गुणकारी असून त्याचे अनेक फायदे असतात.

| Updated on: Jan 25, 2023 | 7:53 AM
भारतीय स्वयंपाकघरात हळदीचा वापर प्रामुख्याने होत असतो. हळद ही अत्यंत गुणकारी असून त्यातील गुणधर्मांमुळे केवळ अन्नपदार्थ शिजवतानाच नव्हे तर औषधं म्हणून आणि सौंदर्य प्रसाधनांमध्येही हळदीचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे कच्ची हळदही अतिशय फायदेशीर असून त्याचेही अनेक उपयोग आहेत.

1 / 5
कच्च्या हळदीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तसेच इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही कच्ची हळद मदत करते.

कच्च्या हळदीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तसेच इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही कच्ची हळद मदत करते.

2 / 5
  कच्च्या हळदीच्या वापरामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते. सौंदर्य प्रसाधनांमध्येही हळदीचा वापर केला जातो.

कच्च्या हळदीच्या वापरामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते. सौंदर्य प्रसाधनांमध्येही हळदीचा वापर केला जातो.

3 / 5
 कुठे लागले अथवा जखम झाली तर तेथे कच्च्या हळदीचा लेप लावल्यास जखम लवकर भरते.  कच्च्या हळदीच्या सेवनाने इन्फेक्शनमुळे होणाऱ्या आजारांपासून आराम मिळतो.

कुठे लागले अथवा जखम झाली तर तेथे कच्च्या हळदीचा लेप लावल्यास जखम लवकर भरते. कच्च्या हळदीच्या सेवनाने इन्फेक्शनमुळे होणाऱ्या आजारांपासून आराम मिळतो.

4 / 5
 कच्ची हळद ही मधुमेहाच्या आजारात अतिशय फायदेशीर ठरते. कच्ची हळद खाल्ल्याने यकृतही स्वस्थ राहण्यास मदत होते.   कच्ची हळद एकंदरच आरोग्य आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

कच्ची हळद ही मधुमेहाच्या आजारात अतिशय फायदेशीर ठरते. कच्ची हळद खाल्ल्याने यकृतही स्वस्थ राहण्यास मदत होते. कच्ची हळद एकंदरच आरोग्य आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.