PHOTOS : Summer Foods : उन्हाळ्यात हे 5 फळं खाणं अतिशय महत्त्वाचं, तुम्ही खाता?

टरबूजाचं सेवन उन्हाळ्यात खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यात जवळपास 90 टक्के पाणी असते. टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण मुबलक राहतं.

1/5
टरबूजाचं सेवन उन्हाळ्यात खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यात जवळपास 90 टक्के पाणी असते. टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण मुबलक राहतं.
2/5
उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाणं देखील आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. यातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर मिळतात. यामुळे बद्धकोष्टतेचा प्रश्नही सुटतो. तसेच शरीरातील पाण्याची कमतरता देखील पूर्ण होते.
3/5
कीवीमध्ये विटॅमिन बी1, बी2 बी3 आणि विटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळेच हे फळ खाणं हृदय, दात आणि किडनीच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.
4/5
Curd
दही
5/5
नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, क्लोराईड आणि पोटॅशियम असते. यामुळे पचनसंस्था तंदुरुस्त होण्यास मदत होते. नारळाचं पाणी पिल्यानं शरीर देखील थंड राहतं.