Fitness : क्रितीचं फिटनेस सेशन, वजन कमी करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत

क्रितीनं नुकतंच तिच्या 'मिमी' या चित्रपटासाठी तब्बल 15 किलो वजन वाढवलं होतं. (Kriti's fitness session, working day and night to lose weight)

| Updated on: Nov 01, 2020 | 12:04 PM
अभिनेत्री क्रिती सॅनॉन इन्स्टाग्रामवर फार अॅक्टिव्ह असते. ती सतत तिच्या सोशल मीडियावर विविध वर्कआऊट सेशनचे व्हिडीओ अपलोड करते.

अभिनेत्री क्रिती सॅनॉन इन्स्टाग्रामवर फार अॅक्टिव्ह असते. ती सतत तिच्या सोशल मीडियावर विविध वर्कआऊट सेशनचे व्हिडीओ अपलोड करते.

1 / 5
क्रितीनं नुकतंच तिच्या 'मिमी' या चित्रपटासाठी तब्बल 15 किलो वजन वाढवलं होतं. मात्र या चित्रपटाच्या शूटींगनंतर आता ती दिवस- रात्र वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

क्रितीनं नुकतंच तिच्या 'मिमी' या चित्रपटासाठी तब्बल 15 किलो वजन वाढवलं होतं. मात्र या चित्रपटाच्या शूटींगनंतर आता ती दिवस- रात्र वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

2 / 5
इतर अभिनेत्रींप्रमाणे क्रिती ही नेहमीच तिच्या फिटनेसकडे लक्ष देत असते. याचे काही  फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

इतर अभिनेत्रींप्रमाणे क्रिती ही नेहमीच तिच्या फिटनेसकडे लक्ष देत असते. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

3 / 5
क्रितीला जीमिंगसोबतच योगाचीसुद्धा आवड आहे. तिच्या सोशल मीडियावर तिने योगा करताना काही फोटो शेअर केले आहेत.

क्रितीला जीमिंगसोबतच योगाचीसुद्धा आवड आहे. तिच्या सोशल मीडियावर तिने योगा करताना काही फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
सोशल मीडियावर क्रितीचे फार चाहते आहेत. त्यामुळे तिच्या सगळ्याच पोस्टला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.

सोशल मीडियावर क्रितीचे फार चाहते आहेत. त्यामुळे तिच्या सगळ्याच पोस्टला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.