तेजस्वी यादव अडकले लग्नाच्या बेडीत; …म्हणून लालू आहेत लग्नावर नाराज, पहा लग्नाचे खास फोटो

लालू प्रसाद यादव यांचे छोटे चिरंजीव तेजस्वी यादव हे अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तेजस्वी यादव यांनी गुरुवारी लग्न केले. त्यांनी दिल्लीमध्ये हिंदू पद्धतीने लग्न केले. तेजस्वी यादव यांच्या पत्नीचे नाव एलेक्सिस आहे. ते गेल्या सहा वर्षांपासून एकोंएकांना ओळखत होते. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लालूंचा या लग्नाला विरोध होता. तेजस्वी यादव यांची होणारी पत्नी धर्माने ख्रिश्चन असल्यामुळे लालूंचा या लग्नाला विरोध असल्याचे बोलेल जात आहे. लालू प्रसाद यादव या लग्नामुळे नाराज असल्याची चर्चा आहे.

| Updated on: Dec 10, 2021 | 7:51 AM
तेजस्वी यादव हे अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तेजस्वी यादव यांनी गुरुवारी लग्न केले. त्यांनी त्यांची मैत्रीण  एलेक्सिस सोबत लग्न गाठ बांधली

तेजस्वी यादव हे अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तेजस्वी यादव यांनी गुरुवारी लग्न केले. त्यांनी त्यांची मैत्रीण एलेक्सिस सोबत लग्न गाठ बांधली

1 / 7
तेजस्वी यादव यांनी आधीच आपला साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये एलेक्सिकासोबत लग्न केले

तेजस्वी यादव यांनी आधीच आपला साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये एलेक्सिकासोबत लग्न केले

2 / 7
तेजस्वी यादव यांचा लग्नसोहळा बहिण सीमा यादव यांच्या दिल्लीमध्ये असलेल्या फार्महाऊसवर पार पडला

तेजस्वी यादव यांचा लग्नसोहळा बहिण सीमा यादव यांच्या दिल्लीमध्ये असलेल्या फार्महाऊसवर पार पडला

3 / 7
लग्न झाल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या पत्नीने तेजस्वी यांचा मोठा भाऊ तेजप्रताप यादव यांच्या पाया पडून अर्शीवाद घेतला

लग्न झाल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या पत्नीने तेजस्वी यांचा मोठा भाऊ तेजप्रताप यादव यांच्या पाया पडून अर्शीवाद घेतला

4 / 7
लग्न झाल्यानंत तेजस्वी यादव आणि एलेक्सिस यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत फोटो काढले

लग्न झाल्यानंत तेजस्वी यादव आणि एलेक्सिस यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत फोटो काढले

5 / 7
तेजस्वी यादव यांनी आपल्या पत्नीसोबत देखील फोटो काढले

तेजस्वी यादव यांनी आपल्या पत्नीसोबत देखील फोटो काढले

6 / 7
आपल्या मुलाच्या लग्नामध्ये लालूप्रसाद यादव हे सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि आपला मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांच्यासोबत दिसून आले.

आपल्या मुलाच्या लग्नामध्ये लालूप्रसाद यादव हे सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि आपला मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांच्यासोबत दिसून आले.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.