Skin Care : इंन्स्टंट ग्लो हवा आहे? या गोष्टी कॉफीमध्ये मिक्स करा आणि मिळवा 5 मिनिटांमध्ये इंन्स्टंट ग्लो!

मध आणि कॉफी स्क्रब बनवून चेहऱ्यावर लावल्याने चमक येते. कॉफी चेहऱ्यावरील घाण काढून टाकते, तर मध ओलावा टिकवून ठेवते. दही आणि कॉफी चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. आपण दही आणि कॉफीमध्ये मध देखील घालू शकता. रात्रीच्या वेळी हा पॅक लावणे चांगले.

| Updated on: Jan 09, 2022 | 6:36 AM
मध आणि कॉफी स्क्रब बनवून चेहऱ्यावर लावल्याने चमक येते. कॉफी चेहऱ्यावरील घाण काढून टाकते, तर मध ओलावा टिकवून ठेवते.

मध आणि कॉफी स्क्रब बनवून चेहऱ्यावर लावल्याने चमक येते. कॉफी चेहऱ्यावरील घाण काढून टाकते, तर मध ओलावा टिकवून ठेवते.

1 / 5
दही आणि कॉफी चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. आपण दही आणि कॉफीमध्ये मध देखील घालू शकता. रात्रीच्या वेळी हा पॅक लावणे चांगले.

दही आणि कॉफी चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. आपण दही आणि कॉफीमध्ये मध देखील घालू शकता. रात्रीच्या वेळी हा पॅक लावणे चांगले.

2 / 5
तूप आणि कॉफी फक्त चेहऱ्याचीच नाही तर ओठांचीही काळजी घेते. तूप आणि कॉफी मिक्स करून ओठांवर मसाज करा आणि 10 मिनिटांनी स्वच्छ करा. यामुळे ओठ मऊ होतील.

तूप आणि कॉफी फक्त चेहऱ्याचीच नाही तर ओठांचीही काळजी घेते. तूप आणि कॉफी मिक्स करून ओठांवर मसाज करा आणि 10 मिनिटांनी स्वच्छ करा. यामुळे ओठ मऊ होतील.

3 / 5
खोबरेल तेलामध्ये कॉफी मिसळून एक प्रकारचा स्क्रब तयार करू शकता. सुमारे 10 मिनिटे स्क्रब केल्यानंतर, सामान्य पाण्याने चेहरा धुवा आणि तो चमकदार बनवा.

खोबरेल तेलामध्ये कॉफी मिसळून एक प्रकारचा स्क्रब तयार करू शकता. सुमारे 10 मिनिटे स्क्रब केल्यानंतर, सामान्य पाण्याने चेहरा धुवा आणि तो चमकदार बनवा.

4 / 5
डोळ्यांखाली काळी वर्तुळे येत असतील तर कॉफी आणि क्रीमची पेस्ट बनवा आणि लावा. यामुळे डोळ्यांखालील कोरडेपणाही दूर होईल.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येत असतील तर कॉफी आणि क्रीमची पेस्ट बनवा आणि लावा. यामुळे डोळ्यांखालील कोरडेपणाही दूर होईल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.