Health Tips : रात्रीच्या वेळी काकडीचे सेवन करताय? थांबा! अन्यथा उद्भवतील पोटासंबंधीत समस्या

काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. मात्र, काकडी खाणे जरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तरी देखील काकडीचे प्रमाणामध्ये सेवन केले पाहिजे.

| Updated on: Jul 16, 2021 | 10:57 AM

1 / 5
काकडीचे अतिसेवन केल्यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. काकडीच्या बियामध्ये क्यूरोबिटिन असते. ज्यामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा गुणधर्म असतो. जास्त काकडी खाल्ल्याने शरीरातून जास्त प्रमाणात पाणी बाहेर येते. ज्यामुळे इलेक्ट्रोलाइट्सचा संतुलन बिघडू शकते.

2 / 5
जर काकडी सामान्य प्रमाणात खाल्ली तर यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास नुकसान होऊ शकते. आपण नेहमीच ऐकले असेल की, रात्रीच्या वेळी काकडी खाऊ नये. यामागील शास्त्रीय कारण देखील आहे. रात्री काकडी खाल्ल्याने तुमची पचन प्रक्रिया विस्कळीत होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला झोप येत नाही.

3 / 5
जर आपल्याला आधीच पोटा संबंधित समस्या असतील तर आपण काकडी खाणे टाळावे. दुपारच्या जेवनात तुम्ही काकडी खाऊ शकता, पण त्यानंतर खाणे टाळा. काकडी खाल्याने काही लोकांना अपचनाच्या समस्येमधून जावे लागते. अशांनी रात्री काकडी खाणे टाळाच.

4 / 5
एका दिवसात साधारण एक काकडी खाणे आरोग्यासाठी योग्य आहे. पण त्यापेक्षा अधिक काकडी खाणे टाळाच. काकडी शरीर हायड्रेटेड ठेवते आणि हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. तसेच वजन कमी करण्यास मदत करते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.