Health Care : आरोग्याच्या अनेक समस्यांवर तमालपत्र अत्यंत गुणकारी, वाचा याबद्दल अधिक!

तमालपत्र आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तमालपत्रामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. मधुमेहाच्या रूग्णांने जर आपल्या दररोजच्या आहारात तमालपत्राचा समावेश केला तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.

| Updated on: Jun 29, 2021 | 12:09 PM

1 / 5
तमालपत्रामध्ये कॅल्शियम, मॅंगनीज, पोटॅशियम, सेलेनियम, तांबे आणि लोह यासारखे अनेक प्रकारचे घटक असतात. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

2 / 5
तमालपत्रामध्ये व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांची समस्या दूर करण्याचे कार्य करते, तर व्हिटॅमिन-सी आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवू शकते. या सध्याच्या कोरोना काळामध्ये तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे महत्वाचे आहे.

3 / 5
तमालपत्राचा आहारात समावेश केल्याने अशक्तपणा कमी होण्यास होते. आपण कोणत्याही भाजी आणि राईसमध्ये तमालपत्राचा उपयोग करू शकतो. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

4 / 5
 तमालपत्र हे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर असते. तमालपत्राचा उपयोग अनेक साैदर्य उत्पादनात देखील केला जातो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.