Immunity Booster : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकाळच्या चहामध्ये मिसळा ‘हे’ दोन पदार्थ !

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्या चहामध्ये जेष्ठमध आणि लवंगचा समावेश केला पाहिजे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:43 AM, 4 May 2021
1/5
tea 1
कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्या चहामध्ये जेष्ठमध आणि लवंगचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे संसर्ग टाळण्यास मदत होते.
2/5
tea 2
बरेच लोक चहामध्ये वेलची, मध, आले, तुळस आणि गूळ वापरतात. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
3/5
tea 3
आपण चहामध्ये जेष्ठमध मिसळू शकतो. त्यात अँटी-व्हायरल आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात.
4/5
tea 4
आयुर्वेदिक चहा
5/5
tea 5
दररोज चहामध्ये लवंगाचे सेवन केले जाऊ शकते. यात अँटी व्हायरल आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करू शकते.