Diet for Covid Positive : कोरोना पॉझिटिव्ह आहात? मग आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश, वाचा केंद्रीय आरोग्य मंत्र्याचा सल्ला

तणावापासून दूर राहण्यासाठी 70 टक्के कोको असलेलं डार्क चॉकलेटचंही सेवन करा. तसेच इम्युनिटी वाढवण्यासाठी हळदीयुक्त दूध प्या, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून देण्यात आला आहे. (Diet for Covid Positive: Are you Corona Positive? Then include 'these' things in the diet, read the advice of the Union Health Minister)

| Updated on: May 10, 2021 | 12:01 PM
 कोरोना संसर्गाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे. कोरोना झालेल्यांनी काय काय खावे याची पूर्ण लिस्टच हर्षवर्धन यांनी जारी केली आहे.

1 / 6
डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास घाबरून जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. योग करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार घ्या. त्यामुळे कोविडचा सामना करण्यास मदत मिळेल, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

2 / 6
डार्क चाॅकलेट

डार्क चाॅकलेट

3 / 6
ओट्स

ओट्स

4 / 6
 प्रोटीनसाठी चिकन, मासे, अंडी, पनीर, सोया आणि नट्सचं सेवन करण्याचा सल्लाही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

प्रोटीनसाठी चिकन, मासे, अंडी, पनीर, सोया आणि नट्सचं सेवन करण्याचा सल्लाही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

5 / 6
शिवाय नियमित योग आणि प्राणायाम करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच तणावापासून दूर राहण्यासाठी 70 टक्के कोको असलेलं डार्क चॉकलेटचंही सेवन करा. तसेच इम्युनिटी वाढवण्यासाठी हळदीयुक्त दूध प्या, असा सल्लाही देण्यात आला आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.