Tourist Places | उन्हाळ्याच्या हंगामात या पर्यटन क्षेत्रांना अजिबात भेट देऊ नका!

जैसलमेर हे भारतातील अत्यंत खास शहर आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येथे भेट देण्यासाठी येतात. उन्हाळ्यात येथे प्रवास करणे खूप कठीण आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात येथे जाण्याचा विचार करू नये. गोवा हे अतिशय खास ठिकाण आहे. बीचवर चांगला वेळ घालवतो गोव्यामध्ये येतो. मात्र उन्हाळ्यात येथे जाणे टाळावे. सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर बसता येत नाही.

| Updated on: May 18, 2022 | 9:24 AM
उन्हाळ्यात बरेच लोक बाहेर फिरायला जाण्याचा प्लान तयार करतात. भारतात उन्हाळ्यात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण यापैकी काही ठिकाणे अशी आहेत की जिथे उन्हाळ्यात जाणे टाळावे. चला तर मग आज जाणून घेऊयात ही ठिकाणे नेमकी कोणती आहेत याबद्दल सविस्तरपणे.

1 / 5
उत्तर प्रदेश आग्रा येथे जगातून अनेक लोक येतात. परंतु उन्हाळ्यात आग्राला जाण्याचा विचार करू नका. या काळात तापमानात वाढ होते. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

उत्तर प्रदेश आग्रा येथे जगातून अनेक लोक येतात. परंतु उन्हाळ्यात आग्राला जाण्याचा विचार करू नका. या काळात तापमानात वाढ होते. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

2 / 5
जैसलमेर हे भारतातील अत्यंत खास शहर आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येथे भेट देण्यासाठी येतात. उन्हाळ्यात येथे प्रवास करणे खूप कठीण आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात येथे जाण्याचा विचार करू नये.

जैसलमेर हे भारतातील अत्यंत खास शहर आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येथे भेट देण्यासाठी येतात. उन्हाळ्यात येथे प्रवास करणे खूप कठीण आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात येथे जाण्याचा विचार करू नये.

3 / 5
गोवा हे अतिशय खास ठिकाण आहे. बीचवर चांगला वेळ घालवतो गोव्यामध्ये येतो. मात्र उन्हाळ्यात येथे जाणे टाळावे. सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर बसता येत नाही.

गोवा हे अतिशय खास ठिकाण आहे. बीचवर चांगला वेळ घालवतो गोव्यामध्ये येतो. मात्र उन्हाळ्यात येथे जाणे टाळावे. सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर बसता येत नाही.

4 / 5
चेन्नई हे शहर पाहण्यासाठी खास ठिकाण आहे. येथे अनेक मंदिरे, समुद्रकिनारे आणि इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत. पण उन्हाळ्यात चेन्नईला जाण्याचा अजिबात विचार करू नका.

चेन्नई हे शहर पाहण्यासाठी खास ठिकाण आहे. येथे अनेक मंदिरे, समुद्रकिनारे आणि इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत. पण उन्हाळ्यात चेन्नईला जाण्याचा अजिबात विचार करू नका.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.