कांद्याच्या रसामध्ये अँटी-एलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. कांद्याच्या रसाच्या सेवनाने अनेक मोठे आजार दूर होतात. कांद्याचा रस नियमित प्यायल्याने केवळ रक्तातील साखर संतुलित ठेवली जात नाही तर किडनी स्टोनच्या धोकाही कमी होतो. | TV9 Marathi