Health : ‘या’ 5 गोष्टी दुधात मिक्स करून प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, ओमिक्रॉनचा धोका देखील कमी होईल!

आयुर्वेदानुसार हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि तिचा औषधी म्हणूनही उपयोग होतो. रात्री झोपताना दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बडीशेप आणि दूध हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. बडीशेपचे दूध प्यायल्याने श्‍वसनाचा त्रासही दूर होतो. दुधामध्ये बडीशेप मिक्स करून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

| Updated on: Jan 10, 2022 | 6:33 AM
आयुर्वेदानुसार हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि तिचा औषधी म्हणूनही उपयोग होतो. रात्री झोपताना दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

आयुर्वेदानुसार हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि तिचा औषधी म्हणूनही उपयोग होतो. रात्री झोपताना दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

1 / 5
बडीशेप आणि दूध हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. बडीशेपचे दूध प्यायल्याने श्‍वसनाचा त्रासही दूर होतो. दुधामध्ये बडीशेप मिक्स करून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

बडीशेप आणि दूध हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. बडीशेपचे दूध प्यायल्याने श्‍वसनाचा त्रासही दूर होतो. दुधामध्ये बडीशेप मिक्स करून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

2 / 5
Health : ‘या’ 5 गोष्टी दुधात मिक्स करून प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, ओमिक्रॉनचा धोका देखील कमी होईल!

3 / 5
ड्रायफ्रुट्स मिसळून दूध प्यायल्याने निरोगी राहण्यास मदत होते. वास्तविक, ते भरपूर प्रमाणात पोषक असतात जे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.

ड्रायफ्रुट्स मिसळून दूध प्यायल्याने निरोगी राहण्यास मदत होते. वास्तविक, ते भरपूर प्रमाणात पोषक असतात जे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.

4 / 5
आद्रक आणि दूध या दोघांपासून बनवलेल्या दुधामध्ये तुम्हाला जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम मिळतील आणि त्यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत जे तुमचे शरीर सुरक्षित ठेवतात.

आद्रक आणि दूध या दोघांपासून बनवलेल्या दुधामध्ये तुम्हाला जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम मिळतील आणि त्यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत जे तुमचे शरीर सुरक्षित ठेवतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.