Tea | रोज सकाळी एक कप पुदिन्याच्या चहाने दिवसाची सुरूवात करा आणि हे आरोग्य फायदे मिळवा!

खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे पचनसंस्थेला खूप नुकसान होते. पचनसंस्था बरोबर नसेल तर त्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. पुदिन्याचा चहा दररोज सकाळी घेतला पाहिजे. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने काही लोकांच्या शरीराचे तापमान इतके वाढते की त्यांना डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. डोकेदुखीचा त्रास दूर करायचा असेल तर आपण एक कप पुदिन्याचा चहा नक्की घेतला पाहिजे.

| Updated on: May 15, 2022 | 8:44 AM
शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिन्याचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जाणून घ्या पुदिन्याच्या चहाचे आरोग्य फायदे. तसेच पुदिन्याचा चहा पिण्याची नेमकी कोणती योग्य वेळ आहे, हे देखील.

1 / 5
पुदिना उष्णतेपासून आपल्या शरीराचे रक्षण करते. म्हणूनच सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये किमान दिवसातून एकदातरी पुदिन्याच्या चहाचे नक्कीच सेवन करावे.

पुदिना उष्णतेपासून आपल्या शरीराचे रक्षण करते. म्हणूनच सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये किमान दिवसातून एकदातरी पुदिन्याच्या चहाचे नक्कीच सेवन करावे.

2 / 5
खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे पचनसंस्थेला खूप नुकसान होते. पचनसंस्था बरोबर नसेल तर त्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. पुदिन्याचा चहा दररोज सकाळी घेतला पाहिजे.

खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे पचनसंस्थेला खूप नुकसान होते. पचनसंस्था बरोबर नसेल तर त्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. पुदिन्याचा चहा दररोज सकाळी घेतला पाहिजे.

3 / 5
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने काही लोकांच्या शरीराचे तापमान इतके वाढते की त्यांना डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. डोकेदुखीचा त्रास दूर करायचा असेल तर आपण एक कप पुदिन्याचा चहा नक्की घेतला पाहिजे.

उन्हाळ्यात तापमान वाढल्याने काही लोकांच्या शरीराचे तापमान इतके वाढते की त्यांना डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. डोकेदुखीचा त्रास दूर करायचा असेल तर आपण एक कप पुदिन्याचा चहा नक्की घेतला पाहिजे.

4 / 5
पुदिन्यात असे अनेक अँटीऑक्सिडंट असतात. ज्याचा फायदा पोटालाच नाही तर त्वचेलाही होतो. तज्ज्ञांच्या मते, पुदिन्याचा चहा प्यायल्याने त्वचा हायड्रेटही राहते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.