Health care tips : वेलची आणि दूध आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, वाचा आश्चर्यकारक फायदे!

दुधात भरपूर कॅल्शियम असते. तर वेलचीमध्येही कॅल्शियम असते. अशा स्थितीत वेलची दुधात मिसळली की त्यातील पोषकतत्त्वे वाढतात. वेलची मिसळलेले दूध पिण्याचा सल्ला अनेकांना दिला जातो. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठीही वेलचीचे दूध खूप फायदेशीर आहे. वेलची आणि दूध या दोन्हीमध्ये मॅग्नेशियम आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

| Updated on: May 14, 2022 | 11:45 AM
वेलचीचा अनेक खाद्यपदार्थांमध्ये समावेश केला जातो. वेलची अन्नाची चव वाढवण्याचे काम करते. आरोग्याच्या दृष्टीने वेलची खूप फायदेशीर आहे. वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी6, प्रथिने, फायबर, रिबोफ्लेविन, नियासिन इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात. दुधात मिसळून वेलची घेतल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते.

1 / 5
दुधात भरपूर कॅल्शियम असते. तर वेलचीमध्येही कॅल्शियम असते. अशा स्थितीत वेलची दुधात मिसळली की त्यातील पोषकतत्त्वे वाढतात. वेलची मिसळलेले दूध पिण्याचा सल्ला अनेकांना दिला जातो.

दुधात भरपूर कॅल्शियम असते. तर वेलचीमध्येही कॅल्शियम असते. अशा स्थितीत वेलची दुधात मिसळली की त्यातील पोषकतत्त्वे वाढतात. वेलची मिसळलेले दूध पिण्याचा सल्ला अनेकांना दिला जातो.

2 / 5
उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठीही वेलचीचे दूध खूप फायदेशीर आहे. वेलची आणि दूध या दोन्हीमध्ये मॅग्नेशियम आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठीही वेलचीचे दूध खूप फायदेशीर आहे. वेलची आणि दूध या दोन्हीमध्ये मॅग्नेशियम आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

3 / 5
पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यासाठी फायबर अत्यंत महत्वाचे आहे. दूध आणि वेलची या दोन्हीमध्ये फायबर आढळते. अशा परिस्थितीत ज्या लोकांना पचनाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी वेलचीचे थंड दूध प्यावे.

पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यासाठी फायबर अत्यंत महत्वाचे आहे. दूध आणि वेलची या दोन्हीमध्ये फायबर आढळते. अशा परिस्थितीत ज्या लोकांना पचनाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी वेलचीचे थंड दूध प्यावे.

4 / 5
पोट खराब होणे आणि पोटात उष्णता वाढणे यामुळे तोंडात अल्सर होण्याची समस्या आहे. वेलचीचा थंड प्रभाव असतो. यासाठी पोटातील उष्णता कमी करण्यासाठी वेलचीच्या दूधाचे नक्कीच सेवन करा.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.