Health Tips: तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा !

तुम्ही अनेक लोकांना तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिताना पाहिले असेल, विशेषत: सकाळी रिकाम्या पोटी ते पिणे खूप फायदेशीर आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:48 AM, 11 Apr 2021
1/5
water
तुम्ही अनेक लोकांना तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिताना पाहिले असेल, विशेषत: सकाळी रिकाम्या पोटी ते पिणे खूप फायदेशीर आहे. तांब्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण असते, दोन्ही रंग उबदार स्वरूपाचे आहेत.
2/5
water 2
तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे पोटासाठी खूप फायदाशीर ठरते. जुन्या काळात लोक बर्‍याचदा ताब्यांची भांडी वापरत. पोट हे सर्व आजारांचे मूळ कारण आहे, असा जुन्या लोकांचा विश्वास होता.
3/5
water 3
ही भांडे जमिनीवर ठेवू नका. तांब्याचे भांडे ठेवण्यासाठी लाकडी टेबल किंवा फळीचा वापर करा. तरच त्याचा फायदा होईल.
4/5
water 1
तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्यामुळे तुमचे यकृत आणि मूत्रपिंडही आरोग्यदायी होईल. यात अँटी-बॅक्टेरियल, अँटीवायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी असते, जे शरीर मजबूत ठेवण्यास मदत करते.
5/5
water 4
तांबे पाण्यामध्ये भरपूर खनिज पदार्थ आहेत. यामुळे थायरॉईडची समस्या दूर होते.