Health | मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये वाढला मूत्रविकाराचा धोका, वाचा अत्यंत महत्वाचे!

विशेष: लहान मुले मोबाईलमध्ये इतके जास्त गुंतात की, त्यांना खाण्या-पिण्याचे देखील लक्ष राहत नाही. यादरम्यान दोन-तीन तास त्यांना पाणी पिण्याचे देखील लक्षात राहत नाही. मोबाईलमध्ये गेम खेळत असताना लहान मुलांना लघवी जरी आली तरी देखील ते जागेवरून अजिबात उठत नाही. यामुळे याचा थेट परिणाम त्यांच्या किडनीवर होतो आहे.

| Updated on: May 22, 2022 | 9:00 AM
सध्याच्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल झाले आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण आपला जास्त वेळ हा मोबाईल आणि लॅपटाॅपसमोर घातलवतात. यासाठी कित्येक तास एकाच जागी बसतात. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

1 / 10
विशेष: लहान मुले मोबाईलमध्ये इतके जास्त गुंतात की, त्यांना खाण्या-पिण्याचे देखील लक्ष राहत नाही. यादरम्यान दोन-तीन तास त्यांना पाणी पिण्याचे देखील लक्षात राहत नाही.

2 / 10
मोबाईलमध्ये गेम खेळत असताना लहान मुलांना लघवी जरी आली तरी देखील ते जागेवरून अजिबात उठत नाही. यामुळे याचा थेट परिणाम त्यांच्या कडनीवर होतो आहे.

3 / 10
लहान वयामध्येच यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. यासाठी मुलांना जास्त वेळ मोबाईल अजिबात देऊ नका.

4 / 10
किडनीच्या आजारामध्ये लहान मुलांचा चेहरा सूजतो आणि त्यांच्या पायावर सूज येते. जर आपल्या मुलांमध्ये देखील ही लक्षणे दिसत असतील तर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

5 / 10
मोबाईल बघण्याच्या नादामध्ये मुलांना भूक देखील लागत नाही. मोबाईलसाठी कित्येक तास मुले जेवण करण्याचे देखील टाळतात. जे त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे.

6 / 10
मुले जर वेळेवर किंवा अत्यंत कमी जेवण करत असतील तर त्यांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. यामुळे मुले आजारी पडण्याची देखील शक्यता अधिक असते.

7 / 10
मुलांच्या शरीराला आवश्यक असलेले पोषण मिळत नसल्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे अनेक रोग त्यांना घेरण्याची शक्यता असते.

8 / 10
आपण मुलांना किती वेळ मोबाईल द्यायचा हा वेळ ठरवून द्या. दिवसातून साधारण एखादा तास मुलांना मोबाईल द्या. त्यापेक्षा अधिक नकोच.

9 / 10
फास्ट फूड खाणे सर्वांचाच आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. विशेष: लहान मुले मुलांना मोबाईल बघताना फास्ट फूड खायला आवडते. मात्र, त्यांना फास्ट फूड देऊ नका.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.