Skin | कच्च्या दुधाच्या मदतीने मिळवा चमकदार आणि सुंदर त्वचा, वाचा!

त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कच्चे दूध हे त्वचेवर लावू शकता. ते त्वचा दुरुस्त करण्याचे काम करते, वृद्धत्वाचा प्रभाव कमी करते. ते मृत त्वचा काढून टाकते. म्हणजेच काय तर...कच्चे दूध हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे. टोनर म्हणून कच्चे दूध वापरा. यासाठी तुम्हाला 1 कप कच्चे दूध आणि 2 ते 3 केशर. कच्च्या दुधात केशर अर्धा तास भिजत ठेवा. त्यानंतर हे कच्चे दूध आपल्या त्वचेला लावा.

| Updated on: May 16, 2022 | 9:55 AM
दूध केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर असते. दुधाच्या मदतीने आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. कच्च्या दुधात अनेक पोषक घटक असतात. प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन डी आणि झिंक हे कच्च्या दुधामध्ये असते. हे त्वचा उजळण्याचे काम करते, ते त्वचेला मॉइश्चरायझ करते.

1 / 5
त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कच्चे दूध हे त्वचेवर लावू शकता. ते त्वचा दुरुस्त करण्याचे काम करते, वृद्धत्वाचा प्रभाव कमी करते. ते मृत त्वचा काढून टाकते. म्हणजेच काय तर...कच्चे दूध हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे.

2 / 5
टोनर म्हणून कच्चे दूध वापरा. यासाठी तुम्हाला 1 कप कच्चे दूध आणि 2 ते 3 केशर. कच्च्या दुधात केशर अर्धा तास भिजत ठेवा. त्यानंतर हे कच्चे दूध आपल्या त्वचेला लावा. यामुळ त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

3 / 5
1 टीस्पून मुलतानी माती, 1 टीस्पून बेसन आणि 1 टेबलस्पून कच्चे दूध घ्या. या सर्व गोष्टी एकत्र करून त्वचेवर लावा. 20 मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

4 / 5
त्वचेवरील टॅन काढण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधामध्ये मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटांनंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

त्वचेवरील टॅन काढण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधामध्ये मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटांनंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.