Health Tips : तुम्हाला उच्च रक्तदाब आहे?, या टिप्स नक्की फॉलो करा, फरक जाणवेल

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा. (Follow these tips to control high blood pressure)

1/5
sendha namak
सोडियम आणि पोटॅशियम संतुलित ठेवण्यासाठी योग्य प्रकारचं मीठ खा. तुम्ही आहारात हिमालयीन गुलाबी मीठ किंवा रॉक मीठ आणि काळं मीठ वापरू शकता.
2/5
junk food २
प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्यास टाळा. ते शरिरासाठी पोषक नसतात. हे पदार्थ पोटॅशियम प्रमाण आणि पाण्याचं संतुलन बिघडवू शकतात.
3/5
sleeping
ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी आरामदायक झोप घेणे खूप आवश्यक आहे. हे आपल्याला बर्‍याच रोगांपासून वाचवण्यास मदत करते.
4/5
healthy
नियमित व्यायाम करा. यामुळे तुमचं रक्तदाब कमी होतो. यामुळे तुमचं हृदय निरोगी राहतं. अर्धा तास चालणं रक्तदाब पातळी संतुलीत ठेवते.
5/5
Yoga
ताण-तणाव कमी करा. हे उच्च रक्तदाबाचं कारण असू शकतं. जास्त ताणामुळे स्ट्रोक होऊ शकतात.