हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या टिप्स फाॅलो करा!

हिवाळ्याच्या हंगामाला सुरूवात झाली की, ताप, सर्दी खोकला या समस्यांमध्ये मोठी वाढ होते. तज्ज्ञांच्या मते ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांना आजार होण्याची शक्यता असते. सर्दी आणि फ्लू दरम्यान अशक्तपणा, डोकेदुखी, अंगदुखी या देखील समस्या वाढतात.

| Updated on: Dec 12, 2021 | 9:05 AM

1 / 5
ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या आहे. त्यांच्यासाठी हिवाळ्याचा हंगामा अधिक कठिण असतो. जसजसे हवामान थंड होत जाते, तसतसा त्यांचा त्रास वाढत जातो. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात वातावरणाचा दाब कमी झाल्यामुळे शरीरातील पेन रिसेप्टर्स अधिक संवेदनशील होतात.

2 / 5
हिवाळ्यात खाज येण्यासोबतच कान दुखणे ही समस्याही सामान्य आहे. या दरम्यान अति थंडीमुळे, कानात संसर्गाची समस्या उद्भवते. यामुळे या हंगामात आपण कानाची काळजी घेतली पाहिजे.

3 / 5
या हिवाळ्याच्या हंगामात लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारण त्यांना सर्दी, ताप आणि खोकला  समस्या वाढतात. यासाठी लहान मुलांच्या आहारामध्ये पाैष्टीक पदार्थांचा समावेश करा.

4 / 5
या समस्या टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत गिलोय आणि तुळशीचा काढा घेतला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.