Health | त्वचा निरोगी ठेवण्यापासून रक्ताभिसरण चांगले ठेवण्यापर्यंत हिरवी मिरची फायदेशीर, वाचा महत्वाचे!

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ई देखील असते. हे त्वचेला वृद्धत्वाशी लढण्यास आणि तरुण दिसण्यास मदत करते. मात्र, हिरव्या मिरचीचे अतिसेवन देखील आरोग्यासाठी चांगले नाहीये. हिरव्या मिरचीमध्ये कॅलरीज नसतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. यामुळे ज्या लोकांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे, अशांनी आपल्या आहारामध्ये हिरवी मिरचीचा समावेश करावा.

| Updated on: May 24, 2022 | 10:20 AM
झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा कोणाला खायला आवडत नाही. हिरवी मिरची खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जवळपास सर्वच पदार्थांमध्ये हिरव्या मिरचीचा समावेश केला जातो. हिरव्या मिरचीमुळे खाण्याची चव दुप्पट होते.

1 / 10
हिरव्या मिरचीच्या कढीची चव तर अप्रतिम असते. तसेच हिरवी मिरची आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरते. चला आज आपण जाणून घेणार आहोत. हिरव्या मिरचीचे फायदे.

2 / 10
इतकेच नव्हेतर हिरव्या मिरचीमध्ये भरपूर लोह असते. हे रक्ताभिसरण सुधारते. ज्या लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता असते त्यांना थकवा जाणवतो. अशांनी हिरव्या मिरचीचे सेवन करावे.

3 / 10
हिरव्या मिरचीमध्ये बीटा कॅरोटीनचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ताज्या हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

4 / 10
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सीसोबतच व्हिटॅमिन बी, ई, लोह आणि पोटॅशियम देखील असते. हिरव्या मिरचीचे अनेक आरोग्य फायदे आहेत.

5 / 10
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते. ते त्वचेला अधिक कोलेजन तयार करण्यास मदत करते. हिरवी मिरची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.

6 / 10
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. यामुळे दृष्टी सुधारते, ते डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

7 / 10
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ई देखील असते. हे त्वचेला वृद्धत्वाशी लढण्यास आणि तरुण दिसण्यास मदत करते. मात्र, हिरव्या मिरचीचे अतिसेवन देखील आरोग्यासाठी चांगले नाहीये.

8 / 10
हिरव्या मिरचीमध्ये कॅलरीज नसतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. यामुळे ज्या लोकांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे, अशांनी आपल्या आहारामध्ये हिरवी मिरचीचा समावेश करावा.

9 / 10
हिरव्या मिरचीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील वेदना कमी होतात. हे संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या दाहक समस्यांपासून आराम देते.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.