Green coriander | अशक्तपणापासून ते वाढलेले वजन कमी करण्यापर्यंत कोथिंबीर फायदेशीर, जाणून घ्या फायदे!

पोटाशी संबंधित समस्यांवर हिरवी कोथिंबीर फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते. पोटदुखी, अपचन, गॅस इत्यादी समस्यांवर याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. ज्या लोकांना आपले वाढलेले वजन झटपट कमी करायचे आहे, अशांनी आपल्या आहारामध्ये कोथिंबीरच्या पाण्याचा समावेश करा. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते आणि चरबी फास्ट बर्न होते.

May 21, 2022 | 9:29 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 21, 2022 | 9:29 AM

कोथिंबीरीचा वापर जवळपास सर्वच पदार्थांमध्ये केला जातो. कोथिंबीरीमुळे अन्न चवदार होते. कोथिंबीर केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर ती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोथिंबीरमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ए, बी आणि व्हिटॅमिन्स असतात. चला तर मग कोथिंबीरचे आरोग्य फायदेशीर सविस्तरपणे जाणून घेऊयात.

1 / 5
कोथिंबीरचे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यासाठी हिरवी कोथिंबीर कापून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्या आणि त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून प्या. हे पाणी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

2 / 5
पोटाशी संबंधित समस्यांवर हिरवी कोथिंबीर फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते. पोटदुखी, अपचन, गॅस इत्यादी समस्यांवर याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.

3 / 5
ज्या लोकांना आपले वाढलेले वजन झटपट कमी करायचे आहे, अशांनी आपल्या आहारामध्ये कोथिंबीरच्या पाण्याचा समावेश करा. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते आणि चरबी फास्ट बर्न होते.

4 / 5
कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी देखील कोथिंबीर फायदेशीर ठरते. कोणत्याही गोष्टीचे अति प्रमाणात सेवन केल्याने त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच कोथिंबीरच्या पाण्याचे सेवन करा.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें