वर्क फ्रॉम होम करताना दुपारच्या जेवणामध्ये दही खाल्ल्ये पाहिजे. पचनसंस्थेला चांगली ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये असलेले बॅक्टेरिया पचनक्रिया मजबूत करतात. चविष्ट असल्याने मुलांनाही ते खायला आवडते. हिवाळ्यात हंगामात रात्री किंवा सकाळी दही खाण्यापेक्षा दुपारी नेहमी दही खावे. | TV9 Marathi