Gluten Free Foods List : ग्लूटेन फ्री फळ-भाज्या कोणत्या?; पटापट वाचा अख्खी यादी!

सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण ग्लूटेन फ्री धान्य आहारात घेतले पाहिजेत.

  • Updated On - 7:33 am, Wed, 19 May 21 Edited By: Anish Bendre
1/5
food 10
सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण ग्लूटेन फ्री धान्य आहारात घेतले पाहिजेत. ओट्स, किनोआ, ब्राऊन राइज, ज्वारीचे पीठ, साबूदाणा, बाजरी, रामदाना आणि अरारोट याचा समावेश आपल्या आहारात करा.
2/5
food 11
व्हिटामिन के
3/5
food 12
दुग्धजन्य पदार्थांमध्ये मलई, दूध, दही आणि चीज इ. ग्लूटेन मुक्त असतात.
4/5
food 13
सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य, शेंगदाणे, चिकन, फिश आणि शेलफिश इत्यादी ग्लूटेन फ्री प्रोटीनमध्ये येतात.
5/5
food 14
ग्लूटेन फ्री तेलामध्ये नारळ तेल, एवोकॅडो तेल, ऑलिव्ह ऑईल, सूर्यफूल तेल, लोणी आणि तीळ तेल इत्यादींचा समावेश आहे.