उन्हाळ्यात सेवन करा ‘ही’ फळे, शरीरात निर्माण होणार नाही पाण्याची कमतरता !

काकडीमध्ये व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर असतात.

1/5
summer food 1
काकडीमध्ये व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर असतात. हे शरीराला डिटॉक्स करते. हे आपल्या त्वचेसाठी चांगले आणि फायदेशीर आहे.
2/5
summer food 2
कलिंगड आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भागवते. त्यात सुमारे 90 टक्के पाणी असते. हे आपल्याला हायड्रेटेड ठेवते.
3/5
summer food 3
उन्हाळ्यात आंबे खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच कैरीचे पन्हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते.
4/5
summer food 4
उन्हाळ्यात संत्री खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे आपले शरीर थंड राहते. संत्रीपोटॅशियमची कमतरता दूर करण्यात मदत करते.
5/5
summer food 5
रमीच्या दिवसांत या हेल्दी आणि हलक्या पदार्थांचा आहारात करा समावेश