Fitness Tips : मकरासन आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते, वाचा !

मकरासन स्त्रियांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे कमरशी संबंधित समस्या दूर होतात.

1/5
Health 1
मकरासन करण्यासाठी योगाच्या चटईवर झोपा. यानंतर, खांदे आणि मान वरती उचला. त्याचवेळी दोन्ही हाताचे पंजे जमिनीवर ठेकवत कोपर जमिनीवर चिकटवा. यामुळे स्नायूंना चालना मिळेल.
2/5
Health 2
मकरासन स्त्रियांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे कमरशी संबंधित समस्या दूर होतात.
3/5
Health 3
मकरासन गुडघेदुखी, फुफ्फुसे आणि दमा बरा करण्यास मदत करते. मकरासन केल्याने मन शांत होते.
4/5
Health 4
हे आसन केल्याने मानसिक ताण आणि मायग्रेन सारखे त्रास दूर होऊ शकतात.
5/5
Health 5
हे आसन केल्याने खांद्यांना आराम मिळतो. तसेच पाठी आणि हृदयाशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते.