PHOTO:पृथ्वी अंतराळातून कशी दिसते? नासाकडून अप्रतिम फोटो शेअर

नासानं शेअर केलेल्या छायाचित्रांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी मोठ्या प्रमाणावर लाईक केलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:44 PM, 19 Apr 2021
1/5
Earth Photo From Nasa Space Station
जगातील नामांकित अवकाश संशोधन संस्था नासानं त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंतराळातून पृथ्वीचे काढलेले फोटो शेअर केले आहेत. ( Credit: Nasa360|Twitter)
2/5
Earth Photo From Nasa Space Station
2021 च्या आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनानिमित्त नासाच्यावतीनं हे फोटो टिपले आहेत. ( Credit: Nasa360|Twitter)
3/5
Earth Photo From Nasa Space Station
आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनानिमित्त हे विशेष फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहोत. आपल्यामध्ये एक सामाईक गोष्ट आहे ती म्हणजे पृथ्वी असं नासाच्यावतीनं करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ( Credit: Nasa360|Twitter)
4/5
Earth Photo From Nasa Space Station
नासानं टिपलेल्या या फोटोमध्ये आपल्याला जमीन, पाणी, हवा, बर्फ या मानवी जीवनातील आणि पृथ्वीवरील परीसंस्थेतील महत्वाचे घटक टिपण्यात आले आहेत. ( Credit: Nasa360|Twitter)
5/5
Earth Photo From Nasa Space Station
नासानं शेअर केलेल्या छायाचित्रांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी लाईक केलं आहे. दरवर्षी 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. ( Credit: Nasa360|Twitter)