Lychee Juice Recipe : घरच्या घरीच तयार करा थंडा थंडा कूल कूल लीची ज्यूस, वाचा रेसिपी!

उन्हाळ्यात आपण लीचीचा ज्यूस घरी तयार करू शकतो.

1/5
Lychee 1
उन्हाळ्यात आपण लीचीचा ज्यूस घरी तयार करू शकतो. चला जाणून घ्या त्याची रेसिपी
2/5
Lychee 2
हा ज्यूस तयार करण्यासाठी आपल्याला लीची, लिंबू, बडीशेप आणि बर्फ आवश्यक असेल.
3/5
Lychee 3
प्रथम लीची सोला आणि त्याच्या बिया काढा. त्यानंतर लीचीचा गर बारीक करून घ्या.
4/5
Lychee 4
यानंतर त्यामध्ये लिंबू, बडीशेप घाला आणि मिश्रण करा.
5/5
Lychee 5
बर्फ आणि बडीशेपने ज्यूस सजवा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे स्वादिष्ट लिचीचा ज्यूस तयार होईल.