Mango Mint Lassi Recipe : कडाक्याच्या उन्हाळ्यात ‘मँगो-मिंट लस्सी’ प्या, तृप्त व्हा; वाचा, रेसिपी !

उन्हाळ्यात आपण घरी 'मँगो-मिंट लस्सी' तयार करू शकता.

  • Updated On - 7:04 am, Thu, 13 May 21 Edited By: Anish Bendre
1/5
mango 1
उन्हाळ्यात आपण घरी 'मँगो-मिंट लस्सी' तयार करू शकता. चला मँगो-मिंट लस्सी नेमकी कशी तयार करायची हे पाहूयात.
2/5
mango 2
मँगो-मिंट लस्सी तयार करण्यासाठी आपल्याला 1 आंबा, 2 चमचे साखर, 1 चमचे ताजी पुदीना पाने बारीक चिरून, अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा लिंबाचा रस, 2 कप दही आणि पुदीनाची पाने आवश्यक आहेत.
3/5
mango 3
हे तयार करण्यासाठी प्रथम आंबा सोलून त्याचे लहान तुकडे करा. यानंतर वर दिलेले सर्व साहित्य बारीक करून घ्या.
4/5
mango 4
यानंतर त्यात आइस क्यूब घाला आणि पुन्हा एकदा बारीक करून घ्या.
5/5
mango 5
आता एका ग्लासमध्ये मँगो-मिंट लस्सी घाला आणि पुदीना पाने घालून सर्व्ह करा.