उन्हाळ्यातही सुंदर आणि तजेलदार चेहरा पाहिजे तर ‘या’ घरगुती टिप्स फाॅलो करा !

उन्हाळाचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

| Updated on: Apr 12, 2021 | 2:27 PM

1 / 5
केशर हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात चांगल्या त्वचेसाठी केशर आणि मध घालून फेस पॅक तयार करून लावू शकतात. हा आपल्या चेहऱ्यावर सुमारे 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि यानंतर चेहरा पाण्याने धुवा.

2 / 5
चंदन आपल्या चेहऱ्यासाठी चांगले आहे. सुंदर त्वचेसाठी दोन चमचे चंदन पावडर आणि गुलाब पाणी मिसळून पॅक तयार करावा आणि ते चेहऱ्यावर लावावा. पॅक 15 ते 20 मिनिटांनंतर कोरडा झाल्यानंतर पाण्याने धुवा.

चंदन आपल्या चेहऱ्यासाठी चांगले आहे. सुंदर त्वचेसाठी दोन चमचे चंदन पावडर आणि गुलाब पाणी मिसळून पॅक तयार करावा आणि ते चेहऱ्यावर लावावा. पॅक 15 ते 20 मिनिटांनंतर कोरडा झाल्यानंतर पाण्याने धुवा.

3 / 5
एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून गुलाबाचे पाणी वापरले जाते. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते. उन्हातून बाहेर आल्यावर गुलाब पाणी चेहऱ्याला लावा

4 / 5
सुंदर त्वचा

सुंदर त्वचा

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.