कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा आणि ‘या’ पदार्थांचा रोजच्या आहारामध्ये समावेश करा!

गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाच आहे. काही गोष्टींचा आपण आहारामध्ये समावेश करून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप महत्वाचे आहे.

| Updated on: Jan 18, 2022 | 6:00 AM
गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाच आहे. काही गोष्टींचा आपण आहारामध्ये समावेश करून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप महत्वाचे आहे. नेमक्या कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करून आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतो. याबद्दल जाणून घेऊयात.

1 / 5
या काळात अस्वास्थ्यकर अन्न खाल्ल्याने शारीरिक धोका वाढू शकतो. व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यासाठी शरीराला पोषक तत्वांची आवश्यकता असते.

या काळात अस्वास्थ्यकर अन्न खाल्ल्याने शारीरिक धोका वाढू शकतो. व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यासाठी शरीराला पोषक तत्वांची आवश्यकता असते.

2 / 5
कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपण अधिक प्रथिने खाणे आवश्‍यक आहे. प्रथिने अमीनो ऍसिडपासून बनलेली असतात. आणि ते आपल्या शरीराला ऍन्टीबॉडीज बनविण्यास मदत करते आणि संक्रमणापासून आपले संरक्षण करते.

कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपण अधिक प्रथिने खाणे आवश्‍यक आहे. प्रथिने अमीनो ऍसिडपासून बनलेली असतात. आणि ते आपल्या शरीराला ऍन्टीबॉडीज बनविण्यास मदत करते आणि संक्रमणापासून आपले संरक्षण करते.

3 / 5
प्रथिनांच्या कमतरतेमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे. आहारात पुरेसे प्रथिने नसल्यास शरीर रोगाशी लढू शकत नाही.

प्रथिनांच्या कमतरतेमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे. आहारात पुरेसे प्रथिने नसल्यास शरीर रोगाशी लढू शकत नाही.

4 / 5
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारामध्ये प्रथिन्यांचा समावेश करा. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.