कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक, शक्यतो ‘या’ ठिकाणी जाणे टाळाच !

सध्याच्या कोरोना काळात शक्यतो ऑउट ऑफ स्टेशन जाणे टाळाच कारण दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.

1/5
सध्याच्या कोरोना काळात शक्यतो ऑउट ऑफ स्टेशन जाणे टाळाच कारण दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे शक्यतो बाहेर जाणे टाळाच. घरात सुरक्षित राहा.

2/5
कोरोनाची दुसरी लाट धोकादायक आहे. अशा परिस्थितीत बाजार किंवा मॉलसारख्या ठिकाणी जाणे टाळा.

3/5
या दिवसात लग्नात किंवा पार्टीत जाणे टाळा आणि लहान मुलांना अशा ठिकाणी घेऊ जाऊ नका.

4/5
बहुतेक लोकांना उन्हाळ्यात पोहायला जाणे आवडते. परंतु कोरोनामुळे, यावेळी पोहणे धोकादायक होऊ शकते. मुलांनाही अशा ठिकाणी जाऊ देऊ नका.

5/5
सध्याच्या काळात क्रीडा संकुलात जाणे देखील टाळावे.

Published On - 12:19 pm, Sun, 25 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI