Skin | उन्हाळ्याच्या हंगामात पिंपल्समुळे त्रस्त आहात? मग हे उपाय करा आणि बघा फरक!

दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या त्वचेवर गुलाब पाणी लावा. यामुळे त्वचेचा चिकटपणा दूर होण्यास मदत होते. रात्री गुलाब पाणी लावा आणि सकाळी चेहरा धुवा. त्वचेवर घाण साचल्यामुळे छिद्रे बंद होतात, त्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स होतात. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचेला एक्सफोलिएट करा.

| Updated on: Jun 02, 2022 | 2:02 PM
तेलकट त्वचा असणाऱ्यांना उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. उष्ण आणि दमट वातावरणामुळे आपण त्वचा अधिकच खराब होत जाते. परिणामी पिंपल्सची समस्या झपाट्याने वाढण्या सुरूवात होते.

तेलकट त्वचा असणाऱ्यांना उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. उष्ण आणि दमट वातावरणामुळे आपण त्वचा अधिकच खराब होत जाते. परिणामी पिंपल्सची समस्या झपाट्याने वाढण्या सुरूवात होते.

1 / 10
उन्हाळ्याच्या हंगामात झालेल्या तेलकट त्वचेमुळे क्रीम किंवा मेकअप जास्त काळ चिकटत नाही. परिणामी आपल्याला कोणत्याही प्रकारचा मेकअप यामुळे करता येत नाही.

उन्हाळ्याच्या हंगामात झालेल्या तेलकट त्वचेमुळे क्रीम किंवा मेकअप जास्त काळ चिकटत नाही. परिणामी आपल्याला कोणत्याही प्रकारचा मेकअप यामुळे करता येत नाही.

2 / 10
त्वचेवरील अतिरिक्त तेल रोखण्यासाठी तुम्ही काही महत्वाच्या टिप्स देखील फाॅलो करू शकता. ज्यामुळे तेलकट त्वचेची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. या टिप्स नेमक्या कोणत्या हे जाणून घेऊयात.

त्वचेवरील अतिरिक्त तेल रोखण्यासाठी तुम्ही काही महत्वाच्या टिप्स देखील फाॅलो करू शकता. ज्यामुळे तेलकट त्वचेची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. या टिप्स नेमक्या कोणत्या हे जाणून घेऊयात.

3 / 10
उन्हाळ्यात जास्त उन्ह असल्यामुळे आपल्या त्वचेला सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. जर सनस्क्रीन न लावता आपण उन्हामध्ये बाहेर गेलो तर त्वचा काळी पडते.

उन्हाळ्यात जास्त उन्ह असल्यामुळे आपल्या त्वचेला सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. जर सनस्क्रीन न लावता आपण उन्हामध्ये बाहेर गेलो तर त्वचा काळी पडते.

4 / 10
तेलकट त्वचेमुळे अनेकजण मॉइश्चरायझर वापरत नाहीत. मात्र, असे अजिबात करू नका. कारण मॉइश्चरायझर आपली त्वचा चांगली ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेला पोषण मिळते.

तेलकट त्वचेमुळे अनेकजण मॉइश्चरायझर वापरत नाहीत. मात्र, असे अजिबात करू नका. कारण मॉइश्चरायझर आपली त्वचा चांगली ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेला पोषण मिळते.

5 / 10
काही लोक त्वचेच्या काळजीसाठी टोनरचा वापर करतात. मात्र, टोनर केस वापरायचे याची कल्पना बऱ्याच लोकांना नसते. यामुळे टोनर वापरूनही काही उपयोग होत नाही

काही लोक त्वचेच्या काळजीसाठी टोनरचा वापर करतात. मात्र, टोनर केस वापरायचे याची कल्पना बऱ्याच लोकांना नसते. यामुळे टोनर वापरूनही काही उपयोग होत नाही

6 / 10
Skin Care

Skin Care

7 / 10
सांकेतिक छायाचित्र

सांकेतिक छायाचित्र

8 / 10
त्वचेवर घाण साचल्यामुळे छिद्रे बंद होतात, त्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स होतात. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचेला एक्सफोलिएट करा.

त्वचेवर घाण साचल्यामुळे छिद्रे बंद होतात, त्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स होतात. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचेला एक्सफोलिएट करा.

9 / 10
ज्यांची त्वचा जास्तच तेलकट आहे, अशांनी दिवसातून चार वेळा आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायला हवा. तसेच आहारामध्ये कमी तेलकट पदार्थांचा समावेश करा.

ज्यांची त्वचा जास्तच तेलकट आहे, अशांनी दिवसातून चार वेळा आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायला हवा. तसेच आहारामध्ये कमी तेलकट पदार्थांचा समावेश करा.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.