Skin | चेहऱ्यावरील बारीक छिद्रांची समस्या दूर करण्यासाठी हे फेसपॅक अत्यंत फायदेशीर, वाचा!

मुलतानी मातीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावला तरी तुमच्या वाढलेल्या छिद्रांची समस्या नियंत्रित राहते. मुलतानी माती तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेते. यामुळे तुमची त्वचा घट्ट होण्यास मदत होते. दही फक्त तुमच्या उघड्या छिद्रांची समस्याच दूर करत नाही तर ते त्वचेसाठी एक उत्तम क्लिंजर देखील आहे. बेसनाचे पीठ अतिरिक्त तेल शोषून घेते. दही आणि बेसन मिक्स करून चेहऱ्यावर लावा.

| Updated on: May 18, 2022 | 9:49 AM
त्वचेची कितीही काळजी घेतली तरीही चेहऱ्यावर अगदी बारीक खड्डे दिसतातच. पिंपल्स, ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्यावर काळे डाग आणि खड्डे पडण्याच्या समस्येंमध्ये मोठी वाढ होते. उघड्या छिद्रांच्या समस्या बहुतेक अशा लोकांना होतात ज्यांची त्वचा खूप तेलकट असते.

1 / 5
वाढत्या वयाबरोबर त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन देखील कमी होते. ज्यामुळे छिद्रांची समस्या उद्भवते. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करून ही समस्या कायमची दूर करू शकता.

वाढत्या वयाबरोबर त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन देखील कमी होते. ज्यामुळे छिद्रांची समस्या उद्भवते. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करून ही समस्या कायमची दूर करू शकता.

2 / 5
मुलतानी मातीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावला तरी तुमच्या वाढलेल्या छिद्रांची समस्या नियंत्रित राहते. मुलतानी माती तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेते. यामुळे तुमची त्वचा घट्ट होण्यास मदत होते.

3 / 5
दही फक्त तुमच्या उघड्या छिद्रांची समस्याच दूर करत नाही तर ते त्वचेसाठी एक उत्तम क्लिंजर देखील आहे. बेसनाचे पीठ अतिरिक्त तेल शोषून घेते. दही आणि बेसन मिक्स करून चेहऱ्यावर लावा. यामुळे बारीक खड्ड्यांची समस्या दूर होण्यास मदत होते.

4 / 5
टोमॅटो बारीक करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावत मसाज करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर साधारण वीस मिनिटे तशीच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.