Rava Kheer Recipe : तांदळाच्या खीरऐवजी ट्राय करा ‘राव्याची खीर’

जवळपास आपण सर्वडण खीर तांदळापासून बनवतो. पण रवा खीरही खूप चवदार होते.

1/5
food 1
जवळपास आपण सर्वडण खीर तांदळापासून बनवतो. पण रवा खीरही खूप चवदार होते. चला, रवा खीर तयार करण्याची रेसिपी बघूयात.
2/5
food 2
रवा खीर तयार करण्यासाठी दूध, साखर, रवा, केशर, वेलची पावडर आणि किसमिस आवश्यक आहे.
3/5
food 3
ही खीर तुम्ही 30 ते 35 मिनिटांत तयार करू शकता. यासाठी, आपल्याला प्रथम पॅनमध्ये रवा हलका भाजावा लागेल.
4/5
food 4
यानंतर त्यात दूध घालून उकळवा. नंतर साखर, केशर, वेलची पूड आणि किसमिस घालून मिक्स करा.
5/5
food 5
खीरमध्ये सर्व गोष्टी घालल्यानंतर 5 मिनिटे शिजवा. अशा प्रकारे रवा खीर तयार आहे.