Skin Care Tips : त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी ‘हे’ फेसपॅक नक्की वापरा!

त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय करू शकतो. घरगुती उपायांचा वापर केल्याने तुम्हाला चमकणारी त्वचा देखील मिळते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती फेसपॅक सांगणार आहोत.

| Updated on: Jun 28, 2021 | 7:03 AM

1 / 5
कोरफड आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. दोन चमचे कोरफडचा गर घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर हा फेसपॅक लावा. साधारण वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

2 / 5
बेसन एक स्वयंपाकघरातील घटक आहे. जो विविध प्रकारचे फेसपॅक तयार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. दोन चमचे बेसन पीठ, एक चिमूटभर हळद आणि थोडे दूध घेऊन आपण छान पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. सुमारे 15 मिनिटे तसेच सोडा आणि चेहरा कोमट पाण्याने धुवा.

3 / 5
गुलाब आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. गुलाबाच्या पाकळ्यांची बारीक पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये थोडे दूध मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर साधारण वीस मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

4 / 5
अर्धी केळी आणि तीन चमचे कोरफड घ्या. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये कोरफड मिक्स करून घ्या. यानंतर ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यासह मानेवर लावा. तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.