Marathi News » Photo gallery » Maha Aarti by Navneet and Ravi Rana at the Pandava Hanuman Temple in Delhi
Navneet Rana : दिल्लीतील पांडवकालीन हनुमान मंदिरात नवनीत व रवी राणाकडून ‘महाआरती’
हनुमान मंदिरातील आरतीसाठी निघालेल्या राणा दाम्पत्यांच्या सोबत महंत तसेच कार्यकर्त्याचाही मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या जा
दिल्लीतील प्रसिद्ध हनुमान मंदिरात खासदार नवनीत व आमदार नवनीत राणा यांनी महाआरती केली आहे. दिल्लीतील पाच हजार जुन्या
पांडवकालीन हनुमान मंदिरात ही आरती करण्यात आली.
1 / 4
हनुमान मंदिरातील आरतीसाठी निघालेल्या राणा दाम्पत्यांच्या सोबत महंत तसेच कार्यकर्त्याचाही मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या जात होत्या.
2 / 4
दिल्लीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर अनेक राजकीय नेतेही दर्शन घेण्यासाठी तसेच पूजापाठ करण्यासाठी येत असतात. आपल्या मनातील ईच्छापूर्ण होतात. यासाठी राणा दाम्पत्यांनी या मंदिराची निवड केली आहे.
3 / 4
या महाआरतीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी माझ्या समोर मतदार संघात निवडणूक लढवावी असे म्हटले आहे.