Maharashtra Lockdown : लॉकडाऊन रिटर्न; पुन्हा वर्क फ्रॉम होमला सुरुवात, वाचा परवडणारे ब्रॉडबँड प्लॅन्स

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं आहे. अशावेळी परवडणारे ब्रॉड बँड प्लॅन्स आपण याठिकाणी पाहणार आहोत.

Apr 13, 2021 | 8:03 PM
सागर जोशी

|

Apr 13, 2021 | 8:03 PM

देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सोमवारी 1 लाख 68 हजार 912 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

1 / 7
सातत्याने वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा व्रर्क फ्रॉम होमला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चांगले ब्रॉडबँड प्लॅन निवडण्याची वेळ आलीय. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 5 ब्रॉड बँड प्लॅन्स सांगणार आहोत. ज्यात तुम्हाला जास्त डेटा आणि टॉप स्पीड मिळू शकेल.

2 / 7
पहिला प्लॅन बीएसएनएलचा आहे. याची किंमत 449 रुपये आहे. यात तुम्हाला 30 Mbps स्पीड मिळेल. तर 3 हजार 300 जीबी डाटा मिळेल.

3 / 7
दुसरा Excitel चा बॉड बँड प्लॅन आहे. हा प्लॅन तुम्हाला फक्त 399 रुपयांना मिळेल. यात 100 Mbps स्पीड मिळेल. पण यासाठी तुम्हाला 1 वर्षाचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल.

4 / 7
तिसरा प्लॅन एअरटेल एक्सट्रीमचा आहे. याची किंमत 499 रुपये आहे. यात तुम्हाला 40 Mbps स्पीड मिळेल. यासह तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सुविधाही मिळेल.

5 / 7
चौथा प्लॅन जिओ फायबरचा आहे. हा प्लॅन 399 रुपयांना असून, यात तुम्हाला 30 Mbpsची स्पीड मिळेल. यासह तुम्हाला ओटीटी फायदेही मिळतील.

6 / 7
पाचवा प्लॅनही जिओचाच आहे. जिओ फायबरच्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 100 Mbpsची स्पीड मिळेल.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें