PHOTO | राज्यातील पहिलं चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन पुण्यात

राज्यात पहिल्यादांच चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनची निर्मिती पुणे पोलिसांनी केली.

1/7
राज्यात पहिल्यादांच चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनची निर्मिती पुणे पोलिसांनी केली. त्याचे उद्घाटन आय.आय.टी.कानपूरचे डायरेक्टर अभय करंदीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

2/7
शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारासोबत त्यांची मुलेही येत असतात. तर काही ठिकाणी लहान मुलांचा वापर करुन चोरीही केली जाते.

3/7
अशी मुले जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात, तेव्हा पोलिसांबद्दल त्यांच्या मनात भिती असते.

4/7
तसेच, कुटुंब कलाहामुळे मुलांच्या मनावरही त्याचे विपरीत परिणाम होत असतात. अशी मुले जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात.

5/7
तेव्हा त्याच्या मनावरील दडपण कमी करण्याकरता चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनची निर्मिती 'होप फॉर द चिल्ड्रन फांऊडेशन' आणि पुणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

6/7
शहरातील लष्कर पोलीस स्टेशनच्या आवारात हे स्टेशन सुरु करण्यात आले. या स्टेशनच्या भिंतीवर विविध कलाकृती साकारुन रंगविण्यात आल्या आहेत.

7/7
तसेच, खेळणी, खुर्च्या, टेबल, पुस्तकंही ठेवण्यात आली आहेत. या स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून तेच इथे येणाऱ्या मुलांचे मनोधैर्य वाढविणार आहेत.

Published On - 5:52 pm, Mon, 30 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI