Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोराचा सिल्व्हर कलरच्या लेहेंग्यातील हॉट अंदाज

मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही आपापल्या प्रतिक्रिया अधिकृत केल्या आहेत. चाहते लवकरच त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

| Updated on: Aug 28, 2022 | 5:13 PM
मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या ४८ व्या वर्षीही ती खूप सुंदर दिसते. अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा इंडस्ट्रीच्या कानाकोपऱ्यात रंगते.

मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या ४८ व्या वर्षीही ती खूप सुंदर दिसते. अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा इंडस्ट्रीच्या कानाकोपऱ्यात रंगते.

1 / 5
अलीकडे मलायकाचा पारंपारिक लूक व्हायरल होत आहे. जे पाहून सर्वांनीच मनाचा ठाव घेतला. मलायकाचा बोल्ड अवतार कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीत पाहण्यासारखा असतो.

अलीकडे मलायकाचा पारंपारिक लूक व्हायरल होत आहे. जे पाहून सर्वांनीच मनाचा ठाव घेतला. मलायकाचा बोल्ड अवतार कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीत पाहण्यासारखा असतो.

2 / 5
मलाइकाचे सौंदर्य पाहून टी कुठल्याही स्टाईल आयकॉन पेक्षा कमी ती नसल्याचे म्हणता  येईल   मलायका सिल्व्हर कलरच्या लेहेंग्यात खुपच सुंदर दिसत आहे.

मलाइकाचे सौंदर्य पाहून टी कुठल्याही स्टाईल आयकॉन पेक्षा कमी ती नसल्याचे म्हणता येईल मलायका सिल्व्हर कलरच्या लेहेंग्यात खुपच सुंदर दिसत आहे.

3 / 5
 मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही आपापल्या प्रतिक्रिया अधिकृत केल्या आहेत. चाहते लवकरच त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही आपापल्या प्रतिक्रिया अधिकृत केल्या आहेत. चाहते लवकरच त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

4 / 5
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडियोमध्ये मलायका व अर्जुन कपूर चला छय्या  छय्या या गाण्यावर  डान्स करताना दिसून आले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडियोमध्ये मलायका व अर्जुन कपूर चला छय्या छय्या या गाण्यावर डान्स करताना दिसून आले आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.