Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोराच्या सिझलिंग लुकवर चाहते फिदा

मलायका इंस्टाग्रामवर दररोज तिचा नवनवीन लूक शेअर करत असते. तिने पुन्हा एकदा आपल्या सिझलिंग लुकचे सोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Updated on: Aug 18, 2022 | 6:36 PM
अभिनेत्री  मलायका  अरोरा तिच्या लूक, फिटनेस, स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे सतत  प्रसिद्धीच्या झोतात येते. तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झालेले असतात.

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या लूक, फिटनेस, स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात येते. तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झालेले असतात.

1 / 5
मलायका तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यामुळे तिची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढताना दिसते.

मलायका तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यामुळे तिची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढताना दिसते.

2 / 5
मलायका इंस्टाग्रामवर दररोज तिचा नवनवीन लूक शेअर करत असते. तिने  पुन्हा एकदा आपल्या सिझलिंग लुकचे सोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मलायका इंस्टाग्रामवर दररोज तिचा नवनवीन लूक शेअर करत असते. तिने पुन्हा एकदा आपल्या सिझलिंग लुकचे सोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
या  फोटोंमध्ये मलायका ऑरेंज कलरचा डिझायनर शॉर्ट ड्रेस परिधान करताना दिसत आहे. तिने आपला  लुकमध्ये न्यूड शिमरी मेकअप व  स्मोकी आय सोबत हा लूक पूर्ण केला आहे.

या फोटोंमध्ये मलायका ऑरेंज कलरचा डिझायनर शॉर्ट ड्रेस परिधान करताना दिसत आहे. तिने आपला लुकमध्ये न्यूड शिमरी मेकअप व स्मोकी आय सोबत हा लूक पूर्ण केला आहे.

4 / 5
अभिनेत्रीचा हा लूक पाहून अनेकदा तिच्या वयाचा  अंदाजलावता येत नाही.मलायका 48 वर्षांची आहे. आजही मलायका तिच्या फिटनेस आणि बोल्ड लूकने कोणत्याही अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते.

अभिनेत्रीचा हा लूक पाहून अनेकदा तिच्या वयाचा अंदाजलावता येत नाही.मलायका 48 वर्षांची आहे. आजही मलायका तिच्या फिटनेस आणि बोल्ड लूकने कोणत्याही अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.