Amruta Pawar : मराठमोळी अभिनेत्री अमृता पवार अडकली विवाह बंधनात….

अभिनेत्री अमृता पवारने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. इन्स्ट्राग्रामवर तिने आपल्या या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

| Updated on: Jul 07, 2022 | 4:43 PM
टीव्ही अभिनेत्री अमृता पवार नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. झी मराठीवरील  ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत अमृता अदितीची भूमिका साकारत  आहे.

टीव्ही अभिनेत्री अमृता पवार नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत अमृता अदितीची भूमिका साकारत आहे.

1 / 5
अभिनेत्री अमृता पवारने  नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. इन्स्ट्राग्रामवर तिने आपल्या या सोहळ्याचे  फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री अमृता पवारने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. इन्स्ट्राग्रामवर तिने आपल्या या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
अभिनेत्री अमृताने लग्नाच्या फोटो व  व्हिडीओ पोस्ट  केले आहेत . एक पाऊल पुढे…,हे कॅप्शन  दिले आहे.

अभिनेत्री अमृताने लग्नाच्या फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत . एक पाऊल पुढे…,हे कॅप्शन दिले आहे.

3 / 5
काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा हळदी सभारंभा पार पडला होता. यात ते दोघेही हळदीच्या रंगात रंगल्याचे पाहायला मिळत होते.

काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा हळदी सभारंभा पार पडला होता. यात ते दोघेही हळदीच्या रंगात रंगल्याचे पाहायला मिळत होते.

4 / 5
अभिनेत्री अमृताने सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘जिगरबाज’ या मालिकेत काम केले होते. पण ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

अभिनेत्री अमृताने सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘जिगरबाज’ या मालिकेत काम केले होते. पण ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.